200+ Important Gk Questions In Marathi with Answer

मित्रांनो, आमच्या ब्लॉगवर तुमचे स्वागत आहे, जर तुम्ही मराठी भाषेतील प्रश्न शोधत असाल, तर या पोस्टमध्ये आम्ही Gk Questions In Marathi आणले आहेत, ज्यांची उत्तरे दिली आहेत, स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला खूप उपयोगी पडतील. तर पोस्ट सुरू करूया.

Gk Questions In Marathi

01) गुजरातमध्ये बारडोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले ?

उत्तर: सरदार वल्लभाई पटेल

02) धनविधेयक प्रथम संसदेच्या कोणत्या सभागृहात सादर केले जाते ?

उत्तर: लोकसभा

03) महात्मा गांधींना महात्मा ही उपाधी कोणी दिली ?

उत्तर: सुभाषचंद्र बोस

04) कृष्णा व पंचगंगा या नद्यांचा संगम कोठे आहे ?

उत्तर: नरसोबाची वाडी

Gk In Marathi Question With Answer

05) मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते ?

उत्तर: दिग्दर्शन

06) भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण

उत्तर: कल्पना चावला

07) जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले ?

उत्तर: अमृतसर

08) खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर: नागपूर

09) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर: अमरावती

10) सर्वात मोठा ग्रह कोणता ?

उत्तर: गुरु

Gk Questions In Marathi With Answers

11) पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याचा काय म्हणतात ?

उत्तर: पृथ्वीचे परिभ्रमण

12) ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता ?

उत्तर: श्वास

13) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?

उत्तर: महात्मा फुले

14) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? 

उत्तर:आशिया 

15)  पोंगल कोणत्या देशाचा सण आहे?

उत्तर: तामिळनाडू

16)  कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो?

उत्तर:पोलाद 

17)  वातावरणात कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे ?  

उत्तर: 0.04 टक्के 

18) कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या  अवलंबून असते? 

उत्तर: वस्तुमानावर 

19) खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? 

उत्तर: क जीवनसत्व 

20) पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते ?

उत्तर: क्लोरीन 

BEST CRICKET RELATED QUESTIONS

21) भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरु झाली?

उत्तर:कोलकाता 

22) कॉलरा रोगाच्या जिवाणूंचा आकार कसा असतो ?

उत्तर: स्वल्पविराम सारखा 

23) गिधा आणि भांगडा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहेत?

उत्तर:  पंजाब

24) टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? 

उत्तर: जॉन लोगी बेअर्ड

25)  मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात?

उत्तर: कल्ले

26) भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?

उत्तर:  जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड

27)  जिम कार्बेटचे जुने नाव काय होते?

उत्तर: हेली नॅशनल पार्क

28) नागार्जुन सागर या वाघ अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती?

उत्तर: 1982

29) कोणत्या जीवनसत्वाअभावी मनुष्यास रातअंढाळेपणा हा रोग होतो ?

उत्तर: अ जीवनसत्व  

30) टीझर गनचा (Tasar Gun) वापर करणारे पहिले पोलीस राज्य कोणते?

उत्तर: गुजरात

conclusion-

Top 10 Question in bihar

Indian History Gk Trick :

math formula chart in hidi